Untitled 1
Home About Dr.Geet Methodology Publications Past Events Archives Contact
Author of following books on varied topics:-
Career Guidance books :-
  • सारीपाट करियरचा!
    करियरसंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन , चांगले करियर घडवून 'मोठ्ठं' कसे व्हायचे याची उत्तरे सोप्या व नेमक्या भाषेत 'सारीपाट करियरचा' वाचताना मिळू लागतात.  
  • डॉक्टरच व्हयायचंय !
     - डॉक्टर व्हयायचे ठरवले आहे, आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात काय काय आहे, याची माहिती आणि झलक.......
  • इंजिनियरच व्हयायचंय !
     - शैक्षणिक पात्रता, कुवत, खर्च, पुढील संधी व बदलती क्षेत्रे, महाविद्यालये याविषयी विस्तृत माहिती .......
  • आर्मी जनरलच व्हयायचंय !
     - आर्मी ऑफीसर नेमके काय करतो, वरीष्ठ पदाकडे वाटचाल कशी होते, याबाबत मार्गदर्शन ........
  • करियर कस निवडावं ?
     - प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शन्कान्चे निरसन करणारे पुस्तक ......
Science :-
Encyclopedia for Nature & Science
  • सृष्टी विग्यान गाथा
    - एकविसाव्या शतकाचा सांगाती ...

    संपादक : डॉ. जयंत नारळीकर
    लेखक  : डॉ. श्रीराम गीत
Co-writer in :-
  • Career Planning - Publish by Daily Sakal.
  • आय. टी. तच जायचंय! 
  • रंग समुपदेशनाचे  !
Other Books :-
  • आत्महत्या व इच्छामरण - डॉ. गीत/ डॉ. मोहन आगाशे.
  • आपल्या सर्वांसाठी ग्राहक संरक्षण कायदा - डॉ. गीत/ डॉ. मोहन आगाशे .
  • आपले अदभूत शरीर - डॉ. गीत.
  • साद पुनर्वसनाची : आपत्ती नियोजनाचा आराखडा : विवेकानंद केंद्र प्रकाशन - डॉ. गीत.
  • शाकाहारच का ?- डॉ. गीत/ डॉ. कल्याण गंगवाल (मराठी आणि हिंदी)
 














Home | About Dr. Geet | Methodology | Publications | Archives | Past Events | Contact
Designed & Developed By Neeti Solutions, Pune